आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramadas Athavale Commented On Modi Government And Vidharbha

आठवले म्हणाले- मोदी सरकार संविधानानुसारच, वाचा विदर्भाबाबत भूमिका, कुणाला दिला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार देश चालवत आहेत. पंतप्रधान मोदींवर लावले जात असलेले जातीयवादाचे आरोप खोटे आहेत. पंतप्रधान मोदी हे कधीच भारतीय घटना बदलणार नाहीत, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कन्याकुमारीपासून ते महू (मध्य प्रदेश) या बाबासाहेबांच्या जन्मागावापर्यंत समता अभियानांतर्गत भारत भीम यात्रेचे अायोजन रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यानिमित्त खासदार आठवले सोमवारी येथे आल्यावर बोलत होते.

आठवले म्हणाले, सत्तेवर आल्यापासून अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पंतप्रधानांनी गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बाबासाहेबांच्या ऐतिहासिक स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला. स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरित देऊन त्यावर भव्य ऐतिहासिक स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन केले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, वेगळ्या विदर्भाबाबत काय म्हणाले आठवले.....
-कुणाला काय दिला इशारा....
-मोदींबद्दल काय म्हणाले आठवले....
-जाती तोडो, समाज जोडो...