आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा आणि सून म्हणाले, कामयाबी आपको बहुत मुबारक हो!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘दुपारी कामावरच होतो. पदक जाहीर झाल्यावर मित्रांचे, नातेवाइकांचे फोन येऊ लागले. अानंद गगनात मावेना. फोनवर सून मुुलगा फोनवर बोलले. म्हणाले, ‘कामयाबी आपको बहुत मुबारक हो. आपकी मेहनत अौर उपरवाले की रहेमत काम अायी’. मला कष्टाचे चिज झाल्याचा अानंद झाला. पत्नी इन्ताज बेगम यांनीही शुभेच्छा देऊन सुयश िचंतीले. हे सांगत होते सहायक फौजदार रऊफ शेख. हे सांगताना त्यांचे डोळे अानंदाश्रूने डबडबले होते. पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांनीही शेख यांना दालनात बोलावून घेऊन खास सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

आयुक्तांकडून फौजदार शेख यांचे अभिनंदन 
सोलापूर ‘दुपारीकामावरच होतो. पदक जाहीर झाल्यावर मित्रांचे, नातेवाइकांचे फोन येऊ लागले. अानंद गगनात मावेना. फोनवर सून मुुलगा फोनवर बोलले. म्हणाले, ‘कामयाबी आपको बहुत मुबारक हो. आपकी मेहनत अौर उपरवाले की रहेमत काम अायी’. मला कष्टाचे चिज झाल्याचा अानंद झाला. पत्नी इन्ताज बेगम यांनीही शुभेच्छा देऊन सुयश िचंतीले. हे सांगत होते सहायक फौजदार रऊफ शेख. हे सांगताना त्यांचे डोळे अानंदाश्रूने डबडबले होते. पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांनीही शेख यांना दालनात बोलावून घेऊन खास सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 
बातम्या आणखी आहेत...