आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकारामांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला, पाऊली पाहतांना तरूण झाडावरून पडून जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाऊली पाहतांना तरून झाडावरून पडून जखमी - Divya Marathi
पाऊली पाहतांना तरून झाडावरून पडून जखमी
सोलापूर- विठुरायाच्‍या भेटीची आस मनात ठेवून पंढरपूरच्‍या वाटेने निघालेल्‍या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे गुरुवारी सोलापूर जिल्‍ह्यात आगमन झाले. अकलूज येथे पालखी दाखल झाली आहे.
 
मोहिते-पाटिल यांनी परिवारासह पालखीचे स्‍वागत केले. सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर संत तुकाराम महाराज पालखीचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले आहे. आज माने विद्यालयाच्‍या मैदानावरच पालखीचा मुक्‍काम असणार आहे.
 
संत तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळा पाहत असताना झाडावरून एक पडून तरुण जखमी झाला.  उपचारासाठी खासगी रुग्णलयात दाखल त्याला दाखल करणायत आले आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...