आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल; पालकमंत्र्यांनी केले स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज सकाळी 10.30 वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख,  माणिकराव ठाकरे, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. 
बातम्या आणखी आहेत...