आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठडे नसलेल्‍या पुलावरून कालव्यात बुडाली कार, पाचही जण सुखरुप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - देव तारी त्‍याला कोण मारी या म्‍हणीचा प्रत्‍यय आज सातारा जिल्‍ह्यात पाहायला मिळाला. घडले असे की, साताऱ्यातील वडूथ येथील कन्‍हेर कालव्‍यात कार कोसळली. सुदैवाने कारमधील पाचही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्‍यात यश आले आहे. काय आहे प्रकरण..

- सातारा जिल्ह्यातील वडूथ गावाजवळील कन्हेर कालव्यात हा अपघात झाला.
- धावती कार थेट कठडे नसलेल्‍या कालव्‍यात पडली नि पाण्‍यात बुडाली.
- आज पहाटे लोणंदहून साताऱ्याच्या दिशेने येताना हा अपघात झाला.
- कार पडल्‍याचा आवाज आल्यानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
- स्‍थानिकांनीच कारमधील पाच जणांना बाहेर काढले.