आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकूण ३१ ठिकाणांचे समितीतर्फे नामकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर महापालिकेत सोमवारी नामाभिदान समितीची बैठक झाली. तीत शहरातील विविध चौक, रस्ते आदी ३१ ठिकाणांना नवीन नावे देण्याचे मंजूर झाले. महापौरांच्या कक्षात बैठक झाली. महापौर प्रा. सुशीला आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक नरेंद्र काळे, चेतन नरोटे, महिला बाल कल्याण सभापती अश्विनी जाधव, राजकुमार हंचाटे आदी अधिकारी उपस्थित होते. यात ३१ नावे देण्याच्या २३ ठरांवाना मान्यता देण्यात आली.
वस्तीचे नामांतर
शाहीरवस्तीचे उदयमुखी तर मराठा वस्तीचे छत्रपती संभाजीराजे चौक असे या नामवंत वस्त्यांचे नामकरण झाले अाहे.

राजेंद्र चौक ते कन्ना चौक - श्री मडीवाळेश्वर माचदेव चौक
सोनामाताकन्या विद्यालय रस्ता - कै. वाजपेयी महादेव अत्रे मार्ग
प्रभाग११ मधील खमितकर कॉम्प्लेक्स लगत माटे बगीचा - गंगाई बाग
प्रभाग११ मधील न्यू लक्ष्मी चाळ ते पावन गणपती मार्ग - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मार्ग
प्रभाग३१ मधील नितीन जाधव घर ते संतोष गायकवाड रस्ता - कै. शिवलाल गायकवाड मार्ग Áरामू जाधव घर ते दोडमणी दुकान - कै. मोहन जाधव मार्ग Áकुलकर्णी घर ते जतकर घरापर्यंतचा रस्ता - कै. सिद्राम नुला मार्ग Áशेख घर ते कोलारकर यांचे घर - कै. शिवाजी गायकवाड मार्ग Áकतनाळे घर ते सोमनाथ जाधव घर - कै. विठोबा जाधव मार्ग Áमरगू जाधव घर ते सुरेंद्र गायकवाड घर - कै. राजेश गायकवाड मार्ग
प्रभागमधील शाहीरवस्ती या नावास - उदयमुखी चौक
प्रभागमधील मड्डी वस्तीतील पठाणबाबा दर्गाशेजारील चौक - एस. पी. चौक
प्रभाग २५ मधील बाराइमाम चौक ते भारतीय चौक रिक्षास्टॉप - पै. हाजी अब्दुल रशिद
महेबुबसाब तुळजापूर मार्ग
शनिवारपेठ नरसिंग शिकवाला ते मारुती मंदिर - पै. हाफीजसाब फकीर अहमद उस्ताद मार्ग
प्रियंकाचौक ते गुरुदत्त चौक - कै. बाळासाहेब तात्यासाहेब घोंगडे मार्ग
बाेमड्यालकारखाना चौक - श्री. भावनाऋषी चौक
प्रभागमधील मराठा वस्तीस - छत्रपती संभाजीराजे चौक
कय्युमबुऱ्हाण घर ते सय्यद हवालदार घर आदी - छत्रपती संभाजीनगर
जोडभावीपेठ ते नेताजीनगर रस्ता - कै. रामलिंग मल्लय्यानगर
जुनाकारंबा नाका चौकास - जय भीम चौक Áसम्राट चौक ते जुना कारंबा नाका यास - सद््गुरू प्रभाकर महाराज मार्ग
विजापूररोडवरील पत्रकार भवन ते वॉटरफ्रंट मुख्य चौक Áमहान संत शरणश्रेष्ठ बुरुड केतेश्वर महाराज चाैक
निराळेवस्ती परिसरातील रेल्वे रूळाखालील बोगद्यास - गंगामाता बोगदा
साखरपेठ ते डॉ. आरकाल हॉस्पिटल - पै. मरहूम मौलाली नन्नूभाई सगरी मार्ग
जुनापुना नाका ते अवंतीनगर - कै. माधवराव मेंगजी मार्ग
प्रभाग४७ मधील नवीन आरटरीओ ते राजस्वनगर - कै. मातोश्री सुगंधा कोळी चौक
जुनाकुंभारी रोड ते मारुती मंदिर - गवळी वस्ती चौक
प्रभाग१८ ३धील राजेश कोठे शाळेसमोरील चौक - महामुनी मार्कंडेय चौक Áठाकूर विडी कारखाना एच ग्रुप चौकास - क्रांतीज्योती महात्मा जोतिबा फुले चौक Áजवाहरनगर टाकी ते ऐरोनी घर - प्रगती चाैक Áमुळेगाव रोड ते पायलट रोड - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौक.