आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षात विस्मयकारक घटना- घडामोडींचे योग, चार वर्षांनी आले लिप इयर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदाचे २०१६ हे नववर्ष बऱ्याच विस्मयकारक घटना-घडामोडींचे असेल. विशेष म्हणजे चार वर्षांनी येणारे हे लिप इयर आहे. याशिवायही सणांचा योग रविवारीच आला असल्याने यंदा शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. लिप इयरमुळे यंदाचे वर्ष ३६६ दिवसाचे आहे. मात्र, एकही अंगारकी योग नाही. अंतराळात रोज असंख्य घडामोडी घडतात. प्रत्येक घडामाेडीला खगोलशास्त्रात महत्त्व आहे. नवीन वर्षात अनेक खगोलीय घटनांची रेलचेल राहणार आहे.
पुढे वाचा...
>वर्षात ३६६ दिवस
>विवारला धरून सुट्ट्या