आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच; माढ्यात पुणे-लातुर एसटी बसच्या काचा फोडल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच असून रिधोरे (ता. माढा) येथे टायर जाळून आंदोलन करण्यात आले. (सांकेतिक फोटो) - Divya Marathi
ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच असून रिधोरे (ता. माढा) येथे टायर जाळून आंदोलन करण्यात आले. (सांकेतिक फोटो)
माढा (सोलापूर)- ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच असून रिधोरे (ता. माढा) येथे टायर जाळून आंदोलन केले. तर रात्री आंदोलकांनी पुणे-लातुर एसटी बसच्या काचा फोडल्या. माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे ग्रामस्थांनी जोपर्यंत कारखानदार ऊस दर जाहीर करीत नाहीत तोपर्यंत ऊस छाटणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...