आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशाचा मंडप अ्न पावनखिंडीची साक्ष, पाहा हवेतील थरारक लग्‍नाचेे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात लग्‍नाचे काही क्षण असे असतात जे आयुष्‍यभर लक्षात राहतात. याच क्षणांना जो तो ज्‍याच्‍या त्‍याच्‍या परिने सजवण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. हेच पाहाना! या जोडीने चक्‍क पावन खिंडिमध्‍ये तारांना लटकून असे हवेत लग्‍न केले आहे. कोल्हापूरचा गिर्यारोहक जयदीप जाधव व पाडळीची रेश्मा पाटील या दोघांनी असे अभिनव पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तो पारही पाडला. असा झाला सोहळा..
- पावन खिंडीतला जखलाईचा कडा याठिकाणी दोन दिवसांपासून तयारी करण्यात आली.
- या लग्‍नाच्‍या वेळी फक्त जोडपंच नाही. तर भटजी बुवाही होते.
- भटजी कमरेला पट्टा बांधून दाम्पत्यासोबत हजार फूट खोल दरीच्या मधोमध लटकत होते.
- पाहुण्‍यांनी दरीच्या किनाऱ्यावर उभे राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.
- गिर्यारोहणाला चालना देण्यासाठी आपण असे लग्‍न केल्‍याचे या जोडीचे म्‍हणने आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या हवेतील लग्‍नाचा असा होता थाट..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...