सोलापूर - अक्कलकोट रस्त्यावरील अदिती फार्मासिटी या औषधी कंपनीने महिला कामगारांसाठी नैसर्गिक सोयीची सुविधा पुरविल्याने जिल्हा न्यायालयाने कंपनीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. औद्योगिक सुरक्षा आरोग्य उपसंचालक शिंदे यांनी अदिती फार्मासिस्ट कंपनीची तपासणी केली. खटल्याची सुनावणी मुख्य न्यायाधीश एम.बी. पटवारी यांच्यासमोर झाली. कारखाना मालकास दिवस कैद किंवा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांनी अशी सुविधा मिळत नसल्याबाबत तक्रार केली होती.