आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळशिरसमध्ये सरपंचपदी भाजप पुरस्कृत तृतीयपंथी; राज्यातील पहिलीच घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी व्यक्ती सरपंचपदी विराजमान झाली आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी आज सुरु आहे.
 
तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजप पुरस्कृत तृतीयपंथीय ज्ञानदेव कांबळे यांना निवडून दिले आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे 4 हजार ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान झाले होते. ज्ञानदेव कांबळे यांच्या विजयानंतर गावात गुलाल उधळत असा जल्लोष करण्यात आला. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...