आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुटीजवळ दुचाकीचा अपघात एकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दुचाकीवरून गावाकडे जाताना राहुटीजवळील गणेश पेट्रोल पंपाजवळ सुमोची धडक बसून प्रताप चंद्रकांत गायकवाड ( वय ५१, रा. अंकोली, मोहोळ) यांचा मृत्यू झाला.
बुधवारी सायंकाळी साडेपाचला ही घटना घडली. उपचाराला सिव्हिलमध्ये दाखल केल्यानंतर सायंकाळी सातला ते मृत्यू पावल्याचे सांगण्यात अाले. गायकवाड हे दुचाकीवरून ( एमएच १३ बीए ५३८३ ) वरून गावाकडे जात होते. सुमो (एमएच १४ सीएक्स ४५३७) धडकल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी अाणल्यानंतर मृत्यू झाला. सिव्हिल पोलिस चौकीत नोंद अाहे.
बातम्या आणखी आहेत...