आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल-रखुमाईला पारंपारिक दागिन्यांचा साज; एसटीच्या संपाने भाविकांची संख्या घटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पंढरपूरमध्ये दिवाळीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीला सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांनी सजविण्यात आले आहे. एसटीच्या संपाचा फटका भाविकांना बसला असून पंढरपूरात येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली आहे. 
 
दरवर्षी दिवाळीला विठ्ठल भक्त देवाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात, मात्र एसटी बसचा संप असल्याने भाविकांना पंढरपूरपर्यंत पोहचणे कठीण झाले आहे. फक्त स्थानिकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
 
रेल्वे गाड्या मात्र भरभरुन येत असून खासगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. दिवाळीसाठी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...