आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार याद्या शुद्धीकरण मोहिमेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर मतदारयादी दुरुस्ती मोहिमेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात ही मोहीम १५ १६ ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार आहे. मतदान ओळखपत्र आधारकार्ड संगणकाद्वारे जोडण्यात येणार आहेत, नागरिकांनी अर्जासोबत छायाचित्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्डची झेरॉक्स प्रत त्यासंबंधीची कागदपत्रे संबंधित तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय, नगर, महापालिका, वॉर्ड कार्यालय या ठिकाणी जमा करावेत. निवडणूक आयोगाच्या http://eci.gov.in किंवा http://nvsp.in या राष्ट्रीय मतदार सेवा या वेबपोर्टलमध्ये अर्ज भरावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...