आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवाशांना एक रुपयात शुद्ध पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेप्रवाशांना आता एक रुपयात शुद्ध थंड पाणी मिळणार आहे. आयआरसीटीसीकडून सोलापूर स्थानकावर वॉटर वेंडिंग मशीन बसवण्यात आली असून, त्याची सेवा सुरू झाली आहे. प्रवाशांना एक रुपयात एक ग्लास पाणी तर पाच रुपयात एक लिटर पाणी मिळत आहे. सोलापूर स्थानकावर सहा वेंडिंग मशीन बसवल्या जात आहेत. 

माफक दरातप्रवाशांना शुद्ध थंड पाणी उपलब्ध झाले आहे. पहिल्या टप्प्यात तीन मशीन बसवल्या आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात आणखी तीन मशीन बसवल्या जाणार आहेत.” राजेंद्रकुमारशर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर 
 
बातम्या आणखी आहेत...