आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सख्यांसह लुटला महिलांनी सेल्फी पाॅइंटवर आनंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दैनिक दिव्य मराठीने धर्मवीर संभाजी तलाव येथील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ सेल्फी पाॅइंटचे आयोजन केले होते. या उपक्रमात इनरव्हील क्लब सोलापूर हारमनी फॉर हर फिटनेस हब लेडीज जिम यांच्या संयुक्त विद्यमाने फ्लॅश मॉब करून रंगत आणली. शहरातील महिलांनी या उपक्रमांचा आपल्या सख्यांसह सेल्फी, ग्रुफी काढून आनंद लुटला. राणी लक्ष्मीबाई यांच्यासह राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यासमोर काही अविस्मरणीय क्षण टिपून आनंद साजरा केला. महिलांनी पाठवलेल्या सेल्फींपैकी काही निवडक प्रसिद्ध करत आहोत. 
 
बातम्या आणखी आहेत...