आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: नातेवाइकाकडून घेतलेल्या कर्जाच्या तगाद्याने युवकाची अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नातेवाइकाकडून घेतलेल्या कर्जाच्या तगाद्याने एका तरुणाने पंढरपुरातील चंद्रभागा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.  सचिन अशोक सरवदे (३३, रा. बाळे) असे मृताचे नाव अाहे. याप्रकरणी त्याचे वडील अशोक सरवदे यांनी संतोष सरवदे याच्याविरोधात तक्रार  दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सचिन हा भोगाव येथे सिमेंट गोडावूनमध्ये हमालीचे काम करत होता. 
बातम्या आणखी आहेत...