आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्‍ये तरुणाची अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-  देशमुखपाटील वस्ती येथे राहुल रामलाल धोत्रे (वय २७) या तरुणाने घरी गळफास घेऊन अात्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमाराला उघडकीस अाली. फौजदार चावडी पोलिसांनी गळफास सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डाॅक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...