आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aid For Earth Quake Hit Collector Appeal To People

भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नेपाळमधील भूकंपात महाराष्ट्र किंवा सोलापूर जिल्ह्यातील पर्यटक अडकले असतील तर त्यांना शोधण्याचे आवश्यक सोयीसुविधा आणि मदतीसाठी तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या नातेवाइकांनी खाली नमूद क्रमांकावर संपर्क साधून माहिती कळवावी. मदतीसाठी नियंत्रण कक्ष / संपर्क कक्ष स्थापन करण्यात करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष / जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष- ०२१७-२७३१०१२, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष ०२२-२२०२७९९०, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील संपर्क कक्ष / नियंत्रण कक्ष- ०११-२३३८०३२४ किंवा २३३८०३२५, कक्षप्रमुख श्री. समीर सहाय, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली ०९९६८०९५१६९ नेपाळमधील भारतीय दूतावास ००९७७९८५११०७०२१ किंवा ००९७७९८५११३५१४१.