आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Pailet Dream Embody To 3 Younger\'s At Solapur

सोलापूरच्या तिघा तरुणांचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बालपणीचं वेड पुढे जगण्याचं मार्ग बनतं. आपल्यापैकी अनेक जण आकाशात भिरभिरणार्‍या विमानांकडे पाहून विमानात बसायचंच अशी खूणगाठ बांधतात. सोलापुरातील तिघा तरुणांनी मात्र याहून मोठं स्वप्न पाहिलं. विमान उडवायचं. वैमानिक बनण्याचं. या स्वप्नाला त्यांच्या आकांक्षेने बळ दिलं. त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. तेच स्वप्न आता सत्यात अवतरलं आहे. यशवंत नारायणपेठकर, प्रतीक बुरहाणपुरे आणि महेश खरटमल हे तिघे हवाई क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहेत. पैकी यशवंत व प्रतीक हे भारतीय वायु सेनेत फ्लाइंग ऑफिसर आणि फ्लाइंग लेफ्टनंट पदावर कार्यरत आहेत. महेश एअर इंडियातील बोइंग 777 विमानात को-पायलट म्हणून सेवा बजावतोय. त्यांची ही .
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक केल्यानंतर करून घ्या, गगनचुंबी झेप घेणार्‍या तरुणांची तोंडओळख.