आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोण म्हणतंय दादा गंभीर आहेत..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एरवी अधिकारी आणि पदाधिकारी यांची कडक शब्दात कानउघाडणी करणारे, कोणत्याही प्रश्नांना गंभीरपणे उत्तर देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी हास्यविनोदाच्या मूडमध्ये होते. शासकीय विर्शामगृहात झालेल्या वार्तालापप्रसंगी अजितदादांना पत्रकारांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील समन्वयाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर अजितदादा म्हणाले, समन्वय आहे म्हणूनच दोघेजण गळ्यात हात घालून काम करतो. त्यामुळेच दोघांना गुदगुल्या होतात. दादांच्या या उत्तरावर जिल्हा परिषद अध्यक्ष निशिगंधा माळी आणि महापौर अलका राठोड यांना हसू आवरले नाही.