आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकावर बसणार एलईडी घड्याळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर रेल्वे स्थानकावर आता जीपीएस अॅनेबल पध्दतीचे सेटेलाइटशी संपर्क असलेले घड्याळ बसविण्यात येत आहे. सुमारे ६० किलो वजनाचे चार फुटाचे हे घड्याळ सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीवर बसवून इमारतीची शोभा वाढविण्यात येणार आहे.
या घडाळ्याचे वैशिष्ट्य असे की अंधार होताच घडाळ्यातील एलइडी लाईट प्रकाशमान होतीत आणि दिवस उजाडताच आपोआप बंद होतील. सॅटेलाइटशी जोडले असल्याने देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकावरची वेळ सोलापूर रेल्वे स्थानकावरची वेळ सारखी असणार आहे. अशा प्रकारचे घड्याळ हबीबगंज (भोपाल) रेल्वे स्थानक, नागपूरनंतर सोलापूर