आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : वंचित मुलांच्या जीवनात अविस्मरणीय सफर..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकामगार शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीवनात मंगळवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. जे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते,अशी कारची सवारी त्यांना आज घडली. ज्या रस्त्यावरून ही मुले पायी चालत जात होती. त्याच रस्त्यावरून कारमधून फिरण्याचा आनंद या चिमुकल्या मुलांनी घेतला.दूध पंढरी, पारले कंपनीला भेट देत विज्ञान केंद्रातील चित्तथरारक करामती पाहून या मुलांचा दिवस ऐतिहासिक ठरला.