आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Murder And Suicide Issue At Solapur, Divya Marathi,

वडिलांचा खून करून मुलाची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लग्न लावून देत नसल्यामुळे वडिलांचा खून करून नंतर तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी वाणीचिंचाळे (ता. सांगोला) येथे घडला. मसीकांत विष्णू गडहिरे (वय 52) यांचा खून झाला. नंतर मुलगा हणमंत गडहिरे (वय 29) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हणमंत हा वेडसर होता. वडिलांना तो नेहमी लग्न लावून का देत नाही म्हणून भांडत होता. याच कारणावरून सायंकाळी पाचच्या सुमाराला त्याने कुर्‍हाडीने वडिलांवर वार केला. त्यानंतर स्वत: गळफास घेतला.