Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | ex president dr. a p j abdul kalam at solapur

डॉ.अब्दुल कलाम यांच्या हस्ते अवकाश निरीक्षण गृहाचे उद्‍घाटन

प्रतिनिधी | Update - Mar 03, 2012, 01:12 PM IST

भारताचे माजी राष्‍ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते येथील स्मृति वनातील अवकाश निरीक्षण गृहाचे उद्‍घाटन करण्‍यात आले.

  • ex president dr. a p j abdul kalam at solapur

    सोलापूर: भारताचे माजी राष्‍ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते येथील स्मृति वनातील अवकाश निरीक्षण गृहाचे उद्‍घाटन करण्‍यात आले. हे आशिया खंडातील पहिले सार्वजनिक अवकाश गृह आहे.
    येथील गृह ग्लोरिया प्रोजेक्टशी संलग्न करावे, असा सल्ला डॉ. कलाम यांनी दिला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, उद्यानाचे विश्वस्त डॉ. वासुदेव रायते आणि सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक किशोर ठाकरे उपस्थित होते.
    (सर्व छाया- संदीप वाडेकर)  • ex president dr. a p j abdul kalam at solapur
  • ex president dr. a p j abdul kalam at solapur
  • ex president dr. a p j abdul kalam at solapur

Trending