आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Exam News In Marathi, HSC Exam Issue, Divya Matathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्यापासून 12 वीच्या परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर. गुरुवार, दि. 20 फेब्रुवारीपासून राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. मंगळवारी दुपारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या आवारातील फळ्यावर परीक्षेच्या सूचना, परीक्षा क्रमांक आणि परीक्षा केंद्राची माहिती लिहिण्यात आली, त्यावेळी काढण्यात आलेले हे छायाचित्र आहे.