आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोत्साहन-काळजी, एकाग्रता अन् जिद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शुक्रवारी होम मैदानावर ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थिनी गणेशोत्सवाच्या तयारीत रमल्या होत्या. तोल सांभाळणे, लवचिकता, एकाग्रता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच संघभावना वाढीला लावणार्‍या कसरतींचा सराव त्यांनी केला.