आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या गुढी उभारण्याचे कारण काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सृष्टीच्या उत्पत्तीचा दिवस आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणून भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. भारतवर्षात उगम पावलेल्या सर्वच पंथ, संप्रदाय आणि समाजात हा सण साजरा केला जातो. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. शकांनी परकीय हुणांचा पराभव केला तो याच दिवशी. या दिवसापासून शालिवाहन शकास सुरुवात झाली. कारण, शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय याच दिवशी मिळवला होता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणाशी निगडित काही बाबी येथे मांडल्या आहेत.