आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात 2 लाख लोक करणार योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळा सुरू झाल्यापासून शहर आणि जिल्ह्यातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमधील एनसीसीचे विद्यार्थी शुक्रवारी योग सराव करतानाचे छायाचित्र. - Divya Marathi
शाळा सुरू झाल्यापासून शहर आणि जिल्ह्यातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची जोरदार तयारी सुरू आहे. सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमधील एनसीसीचे विद्यार्थी शुक्रवारी योग सराव करतानाचे छायाचित्र.
सोलापूर- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (२१ जून) शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे आयोजित केली अाहेत. त्यात शहरातील सुमारे लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांनी त्यासाठी पुढाकार घेतला. शासकीय यंत्रणाही मदतीला आहे. योगाचे महत्त्व सांगण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजिली अाहेत. पार्क मैदानावर सकाळी वाजता महायोगाचे आयोजन केले आहे. एकूणच तयारी पाहता, लोक एकत्र येण्याचा एक उत्तम योगायोग जमून येत आहे.
पुढे वाचा
बातम्या आणखी आहेत...