आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Internal Transfer Process,,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

226 कर्मचार्‍यांच्या झाल्या अंतर्गत बदल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- निवडणूक आचारसंहितेच्या कारणात्सव थांबविण्यात आलेल्या जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व चार मधील कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेस शासनाने 21 जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार प्रशासन विभागाने तब्बल 226 कर्मचार्‍यांच्या बदल्या पूर्ण झाल्या. त्यामध्ये सर्वांधिक 163 विनंती व फक्त 63 प्रशासकीय बदल्यांचा समावेश आहे.
बदली प्रक्रिया याप्रमाणे :
ग्रामपंचायत विभाग-विस्तार अधिकारी-7 विस्तार अधिकारी सांख्यिकी : 3, ग्रामविकास अधिकारी 4, ग्रामसेवक 20, पशुसंवर्धन : पशुधन पर्यक्षेवक 5, वृण्णोपचारक 1, अर्थविभाग : सहाय्यक लेखाधिकारी 1, सामान्य प्रशासन विभाग : सहाय्यक प्रशासकीय अधिकारी 1, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी 2, वरिष्ठ सहाय्यक 11, कनिष्ठ सहाय्यक 41, वाहनचालक 3, परिचर 49

आरोग्य विभाग :
आरोग्य सेवक 9, आरोग्य सेविका 16, आरोग्य सहाय्यक 6, आरोग्य सहाय्यीका 3, औषध निर्मात 1, आरोग्य पर्यवेक्षक 1, बांधकाम विभाग 1 : कनिष्ठ अभियंता 23, स्थापत्या अभियांत्रिकी सहाय्यक 7, कनिष्ठ आरेखक 2. महिला व बालकल्याण : अंगणवाडी पर्यवेक्षिका 8
कृषी विभाग : विस्तार अधिकारी कृषी 1.