आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेची एलइडी दिव्यांची योजना, दरमहा होईल २५ लाखांची बचत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरात२८ हजार दिवे असूनही काही भागात अंधार आहे. दिवाबत्तीचे महापालिका दरमहा ५० ते ५५ लाख रुपयांचे वीज बिल भरते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात एलइडी दिवे बसवण्यासाठी २४ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. अंधार दूर करणे आणि वीज बिल कमी करण्याचा उद्देश यामागे आहे. पुणे येथील सायन्स अॅन्ड टेक्नाॅलाॅजी पार्कने हा आराखडा सादर केला. त्यावर नोव्हेंबर राेजी महापालिकेत सादरीकरण करण्यात येणार आहे.

झोननिहाय दिवे
झोनक्रमांक : ३१८२
झोनक्रमांक : ४१११
झोनक्रमांक : ३१२२
झोनक्रमांक : २६५१
झोनक्रमांक : ५८३१
झोनक्रमांक : २४०८
झोनक्रमांक : २४७१
झोनक्रमांक : ३०६०
आराखडा तयार
ङशहरात२४ कोटी रुपयाचा एलईडी आराखडा तयार करण्यात आला असून, आॅक्टोबर रोजी त्याचे सादरीकरण सायन्स अॅन्ड टेक्नाॅलाॅजी पार्कच्या वतीने करण्यात येणार आहे. चंद्रकांतगुडेवार, आयुक्त