आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरमा कोटणीस यांचे मुंबईत निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या भगिनी मनोरमा शांताराम कोटणीस (वय ९४, रा. मुंबई) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्या विलेपार्लेतील भाची डॉ. सुमंगला बोरकर आणि डॉ. राजन बोरकर यांच्याकडे राहात होत्या.