आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MLA Vijaykumar Deshmukh, ,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची पदयात्रा निघाली,पण अर्ज दाखल नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहर उत्तर मतदार संघातून भाजपकडून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी काढलेली पदयात्रा 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आली. देशमुख त्यांचे कार्यकर्ते काही वेळ थांबून निघून गेले. दुपारी अडीच वाजता पुन्हा येऊन श्री. देशमुख हे निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात गेले. तांत्रिक अडचणीमुळे त्यांना अर्ज दाखल करता आला नाही. एबी फॉर्मचे पाकीट पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात गेल्यावर पाकीट फोडले असता, त्यातील दोन्ही फार्म चे होते. बी फार्म नसल्याने शुक्रवारी अर्ज दाखल करता आला नाही. शनिवारी दाखल करू. प्रा.अशोक निंबर्गी, शहरभाजपा सरचिटणीस