आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Molvi Tanveer Hashami Lecture At Solapur On 23 Jan

मौलाना तन्वीर हाशमी यांचे 23 रोजी व्याख्यान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- तंजीमे मिन्हाजुल कुरआन सुफीइझम ट्रस्ट आणि मौलाना रजाअली खान बरेलवी लायब्ररी यांच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मौलाली चौक येथे विजापूरचे तन्वीर हाशमी यांचे व्याख्यान होणार आहे. जश्ने ईदे मिल्लादुन्नबी कॉन्फरन्स हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल्ला डोणगावकर असतील. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.