आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Meeting Complete Within Fce Minuit In Solapur

PICS : महापालिकेची दीड तास उशिरा सुरू झालेली सभा पाच मिनिटांत तहकूब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेची वेळ दुपारी साडेचारची होती. त्यावेळी सभागृह असे पूर्ण रिकामे होते. एकएक सदस्य हळूहळू त्यांच्या सोयीने येत गेले. तासाभरानंतर सभागृह काहीसे भरले. मात्र, महापौर आणि सभागृह नेतेच नसल्याने सभेचे कामकाज सुरू होऊ शकले नाही. त्यावेळी विरोधीपक्ष नेतेही हजर नव्हते. सगळे पदाधिकारी सभेच्या नियोजित वेळेच्या दीडतास उशिरा आले. उशिरा आले तरी कामकाज झाले नाही. श्रद्धांजली वाहून सभा तहकूब झाली.