आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीच्या विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून आत्महत्या, युवक ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या त्रासाला कंटाळून अंजनीच्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तासगावच्या विद्यानिकेतन विद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत असलेली गौरी सुधाकर शिंत्रे अंजनीहून बसने जाणे-येणे करायची. गावातीलच दिगंबर श्रीकृष्ण शिंदे हा युवक तिला त्रास देत होता. त्याला कंटाळून सोमवारी सायंकाळी गौरीने पेटवून घेतले. ती 99 टक्के भाजली होती. दिगंबरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.