आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरकृषी उत्पन्न बाजार समितीत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कांद्याची आवक वाढली आहे. सोमवारी डिसेंबरला पहिल्या आठ दिवसांतच तब्बल हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.आवक वाढल्याने मार्केट यार्डात कांद्यांच्या पोत्यांची लागली रास. नव्याने येणाऱ्या कांद्यात पांढऱ्या कांद्याचा समावेश होतो. परंतु, यंदा बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची आवकच जास्त आहे.लाल कांदा शक्यतो जुन्या कांद्याच्या प्रकारात येतो.नवीन आणि जुन्या कांद्याची ही आवक असून, यात जास्त लाल कांद्याची आवक आहे.
कांदा स्वस्त झाला
-आवक वाढली तर दर उतरतात. सध्या केवळ बटाट्याची आवक वाढलेली असली तरी लग्नसराई इतर कार्यांमुळे दर आहे तसेच काही प्रमाणात वाढले आहेत. मागीलवर्षी कांद्याची आवक वाढल्याने दर असेच उतरले होते. विकारशेख, बाजारभावविभाग
येथून होतेय आवक
बीड, लातूर, कर्नाटक, उत्तर दक्षिण सोलापूर याबरोबरच मराठवाड्यातील जिल्ह्यातून तसेच अहमदनगर येथून आवक होते.