आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयएमचे आमदार ओवेसी यांची सोमवारी सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आगामीविधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नशीब आजमावणाऱ्या एमआयएम पक्षाची गेल्या आठवड्यात मुंबईत पहिली जाहीर सभा झाली. याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर एमआयएमची दुसरी जाहीर सभा सोलापुरात सोमवारी (२२ सप्टेंबर) सायंकाळी वाजता होम मैदान येथे होणार आहे.

या सभेत एमआयएमचे आमदार अकबर ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत. शहर मध्यसह शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातही उमेदवार उतरवण्याची तयारी पक्षाने केली आहे. आमदार अकबर ओवेसी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी त्यांची सभा होईल, अशी माहिती शहराध्यक्ष शकील शेख यांनी दिली.