आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रेल्‍वची क्षमता 1500 पण प्रवासी होते 4500

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे भरती मंडळाची परीक्षा सोलापुरात झाली. यासाठी 3900 विद्यार्थी सोलापुरात दाखल झाले होते. सुमारे 3500 परीक्षार्थींनी परतीचा प्रवास पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसने दुपारी केला. गाडीस एकूण 14 डबे आहेत. डबे 108 सिटचे आहेत. नियमित प्रवासी सुमारे 1000 व परीक्षार्थी असे सुमारे 4500 हून अधिक प्रवासी इंद्रायणीत होते. गाडी आल्यापासून सुटेपर्यंत गर्दी होती. सारे नियम धाब्यावरून बसवून प्रवास करत होते. तीनदा चेन ओढून गाडी थांबवण्यात आली.