आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थना, इव्हा जोडीने ओला, इलेरीला हरवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इजिप्तमध्ये पदकासह प्रार्थना इव्हा. - Divya Marathi
इजिप्तमध्ये पदकासह प्रार्थना इव्हा.
बार्शी - इजिप्तमधील शर्म-एल-शेख शहरातील आयटीएफ महिला दुहेरी टेनिस स्पर्धेत १० हजार अमेरिकन डॉलरचे टायटल प्रार्थना ठोंबरे नेदरलँडच्या इव्हा वॅकन्ना यांनी जिंकले. या जोडीने इजिप्तच्या ओला अबू झक्री इलेरी कॉर्डोलाईमी या जोडीचा ६-४, ७-६ (५) अशा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला.

महिनाभरातील चार टायटल्सपैकी तीन टायटल्समध्ये प्रार्थनाने अजिंक्यपद मिळवले. इजिप्तमध्ये १० हजार डॉलरचे टायटल, १५ जून ते २१ जून या कालावधीत १० हजार डॉलर टायटलच्या स्पर्धेत उपविजेतेपद २२ जून ते २८ जून या कालावधीत याच टायटलचे विजेतेपद खेचून आणले.
बातम्या आणखी आहेत...