आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : धो-धो पावसाने सोलापूरकरांची दैना!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वरुण राजाने सोमवारी सायंकाळी दमदार हजेरी लावली. नाले तुंबल्याने अनेक नगरांत पाणी शिरले. रस्तेही जलमय झाले. पावसाचा जोर अधिक असल्याने काही काळ प्रमुख मार्गावरील वाहतूक टप्प झाली होती. किमान तासभर धुव्वाधारपणे आर्दा नक्षत्रातील पावस बरसले. शाळा आणि कार्यालय सुटण्याच्या वेळेस पावस आल्याने विद्यार्थी, नोकरदारांचे हाल झाले. अनेक जणांना चिंब भिजत घर गाठावे लागले.