आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका; वीज कोसळून तीन ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कोल्हापूर व सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शुक्रवारी झोडपून काढले. तसेच वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगले येथे दोघांचा मृत्यू झाला असून भानुदास कांबळे आणि विलास माने अशी मृतांची नावे आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातही एकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.