आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Bansode News In Marathi, Mahayuti, Divya Marathi, Solapur

यंदा परिवर्तन अटळ असून मी 50 हजार मतांनी निवडून येणार - शरद बनसोडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - यंदा सोलापुरात परिवर्तन अटळ असून मी 50 हजार मतांनी निवडून येणार असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार अँड. शरद बनसोडे यांनी केला आहे. नागरिकांना परिवर्तन हवे आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट सध्या देशभरात आहे.

मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी विशेषत: युवकांनी निर्णय घेतल्यामुळे सत्ताधार्‍यांचा प्रभाव मतपेटीवर दिसला नाही. माझ्या निवडणुकीचा जगन्नाथाचा रथ मतदारांनी ओढून नेला. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असे बनसोडे म्हणाले.