आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री पवार, गृहमंत्री शिंदे दोन दिवस सोलापुरात मुक्कामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे शनिवार आणि रविवारी सोलापुरात मुक्कामी येत आहेत. सोबतच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या, गोव्याचे सभापती, राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्यासह अनेक मंत्र्यांची गर्दी या दोन दिवसांत सोलापुरात राहणार आहे.
असे आहेत मंत्र्यांचे दौरे....