आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Female Lead,latest News In Divya Marathi

शिवसेना महिला आघाडीचा निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरशहर उत्तर, मध्य दक्षिणमधील शिवसेना विधानसभेच्या तीनही उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीने आपला पदर खोचला आहे. बुधवारी सायंकाळी शिवसेनेच्या महिला आघाडीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अस्मिता गायकवाड होत्या. अक्कलकोट रोडवरील वैभवलक्ष्मी पंतसंस्थेच्या हॉलमध्ये बैठक झाली. या वेळी सुमारे 500महिला उपस्थित होत्या.