आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणमास आरंभाच्या पूर्वसंध्येला भक्तिनिर्झर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर.- शिवभक्तीसाठी महत्त्वाचा असलेल्या श्रावणमासाच्या शुभारंभानिमित्त शिवयोगी श्री सिद्धेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री तलावातील मंदिराचे नयनमनोहर दृश्य.
दर सोमवारी तयारी
100 पोलिसांच्या ताफ्यात दोन पोलिस निरीक्षक, 4 फौजदार, महिला कर्मचार्‍यांचा समावेश असेल. सिद्धेश्वर शाळेपासून खाली उतारापर्यंत कुठल्याही वाहनाला प्रवेश देणार नाही. होम मैदानावर पार्किंगची सोय राहील. 19 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक
छाया. दत्तराज कांबळे