आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरिआई यात्रेनिमित्त म्हशी पळाल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील मरिआई चौकातील मरिआई यात्रेनिमित्त रविवारी पारंपरिक पद्धतीने म्हशी पळवण्याचा कार्यक्रम झाला. दरवर्षी साजरी होणारी ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.