आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : घसरून पडले अन् थोडक्यात बचावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सत्तर फूट रोडवर बुधवारी सायंकाळी दोघे तरुण बाइकवर वेगाने आले. सायकलचालक आडवा आला म्हणून ब्रेक लावला. रस्त्यावर खडी पसरलेली असल्याने गाडी घसरली अन् ते दोघे पडले; स्वत:ला सावरून उठून उभे राहिले. सुदैवाने त्यांना कोठेही इजा झाली नाही. सायकलचालकही थोडक्यात बचावला. शहरात अनेक ठिकाणी पाइपलाइनच्या कामामुळे असे प्रकार घडताहेत. ही लाइव्ह छायाचित्रे टीपली आहेत आमचे छायाचित्रकार अप्पू शिमगे यांनी.