आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur University Organised A.H Sakunhes Speach

डॉ. आ. ह. साळुंखे यांचे 2 फेब्रुवारी रोजी विद्यापीठात व्याख्यान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठ डॉ. अनंत-लता लाभसेठवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित केल्याची माहिती कुलसचिव शिवशरण माळी यांनी दिली. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात 2 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता व्याख्यान होईल. "समतेच्या प्रयत्नांचा भारतीय इतिहास' हा व्याख्यानाचा विषय आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार असतील.