आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ पदवीदान समारंभ येत्या 29 नोव्हेंबरला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचा नववा पदवीदान समारंभ 29 नोव्हेंबरला होणार आहे. राजस्थान केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. एम. साळुंखे प्रमुख पाहुणे असतील, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी दिली. सवरेत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना 13 सुवर्ण पदक, उत्तीर्ण झालेल्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येईल. स्नातकांना उपस्थित राहून किंवा अनुपस्थित राहून पदवी ग्रहण करता येईल, असेही त्यांनी सांगितले.